२०१५ -१६ वर्षासाठी १ वर्ष मुदत ठेवीवर १०.५०% व्याजदर
साधे कर्ज –
आवश्यक कागदपत्रे –
- कर्जदार व वारसदार यांच्याकडून १००रु बॉन्ड नोटरी किंवा अफीडीयेट करुन देणे.
- फॉर्म कर्जाच्या लिमीप्रमाणे फॅक्रींग आवश्यक.
उदा १) लोन रु. १००००० असेल तर फॉर्म १०० रु.फॅक्रींग आवश्यक.
२) लोन रु. ५००००० असेल तर ५०० रु. फॅक्रींग करणे आवश्यक.
- चालु पेमेंट स्लिप जोडणे आवश्यक.
- एकापेक्षा जास्त सोसायटीचे सभासद असल्यास तर दुसर्या सोसायटीकडून कर्ज नसल्याचा दाखला आणणे आवश्यक.
शैक्षणिक कर्ज –
- शैक्षणिक कर्ज मागणी फॉर्म भरुन देणे.
- चालु पेमेंट स्लिप आवश्यक.
तातडी कर्ज –
- तातडी कर्ज मागणी फॉर्म पुर्ण भरुन देणे.
- चालु पेमेंट स्लिप आवश्यक.